aaditi tatkare माझी लाडकी बहिण योजनेची यादी महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आता महाराष्ट्र राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून दरमहा 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार आणि अविवाहित राज्यातील कुटुंबातील महिलेला दरमहा दिड हजार रुपये दिले जात होती. आता नवं सरकार आल्यानंतर 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
👉👉लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा👈👈
लाडकी बहिण योजनेअंतर्गत नंतर सरकारने एक नवीन यादी जारी केली आहे. या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही आणि तुमच्या अकाउंटमध्ये 2100 येतील की नाही हे तुम्हाला ऑनलाइन चेक करता येणार आहे. ती कशी चेक करायची पाहूया.माझी लाडकी बहिण योजनेची लिस्ट तपासण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुमच्या शहरातील नगरपालिका, पंचायत, महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट किंवा नारीशक्तीदूत ॲप आणि योजनेची अधिकृत वेबसाइट.
👉👉लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा👈👈
तुम्ही ऑफलाइन अर्ज केला असेल, तर तुम्ही नगर पालिका, पंचायत, महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाइटवरून अर्जाची स्थिती आणि माझी लाडकी बहिण योजनेची लिस्ट चेक करु शकता.
👉👉लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा👈👈
तुम्ही Narishakti Doot ॲप किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज केला असेल, तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून माझी लाडकी बहिण योजना स्टेटस चेक आणि माझी लाडकी बहिण योजना लिस्ट सहज चेक करु शकता.
👉👉लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा👈👈
सर्वात आधी तुम्हाला नारीशक्ती दूत अॅप ओपन करावं लागेल. अॅपमध्ये लॉगिन केल्यानंतर खाली ‘या पूर्वी केलेले अर्ज’ पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा. आता लाडकी बहीण योजनेसाठी केलेला अर्ज तुम्हाला दिसेल. यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर तुमचा अर्ज ओपन होईल. येथून तुम्ही स्टेटसमध्ये जाऊन mukhymantri majhi ladki bahin yojana status check करु शकता.
👉👉लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा👈👈
तुम्ही वेबसाइटद्वारे अर्ज केलाय तर आधी अधिकृत वेबसाइटवर जा. ladakibahin.maharashtra.gov.in ओपन करा. आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड देऊन वेबसाइटमध्ये लॉगिन करावं लागेल. लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला मेन्यूमध्ये तुम्हाला Application made earlier ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल. यापेजवर तुमचा अर्ज, अॅप्लिकेशन नंबर आणि majhi ladki bahin yojana status दिसेल. अशा प्रकारे तुम्ही अधिकृत वेबसाइटवरुन माझी लाडकी बहीण योजना यादी चेक करु शकता.
👉👉लाभार्थी यादी येथे क्लिक करून पहा👈👈
आणखी एका पद्धतीने तुम्ही चेक करु शकता. तुम्हाला लाडकी बहिण योजनेची यादी ऑनलाईन तपासण्यासाठी तुमच्या शहरातील महानगरपालिकेची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल.येथे तुम्हाला माझी लाडकी बहिण योजना लिस्टवर क्लिक करावे लागेल.आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, इथे तुम्हाला तुमचा वॉर्ड निवडावा लागेल.यानंतर तुम्हाला डाउनलोड बटणावर क्लिक करावे लागेल. येथे लिस्टची पीडीएफ डाउनलोड होईल. यामध्ये तुमचं नाव आहे की नाही हे चेक करा.