तुमच्या बँक खात्यात आले ₹ 8000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत नाव पहा Harish Chandra November 27, 2024 0 Aditi Sunil Tatkare केंद्र सरकारने 2018 च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 17 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी जुलैमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 18 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नोंदणी केली असेल, तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल. पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा येथे क्लिक करा त्यांनी बजेट 2024 मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने देण्यासोबतच कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आणि स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी इको सिस्टिम सुरु करण्याची विनंती केली आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली होती. पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा येथे क्लिक करा देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६,००० रुपये मिळतात. एका वर्षात तीन हप्ते, दर चार महिन्यांनी एक हप्ता, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे. आत्तापर्यंत दिलेल्या हप्त्यांचा विचार केल्यास, वितरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. Share this: f Facebook t Twitter ✆ Whatsapp ➣ Telegram