board

इयत्ता बारावी

प्रात्यक्षिक परीक्षा – 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी

लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च

 

इयत्ता दहावी

प्रात्यक्षिक परीक्षा -3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी

लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च.

 

  • तुम्ही महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण वेळापत्रक पाहू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळेल.