10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती ! बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर board exam Harish Chandra November 21, 2024 0 board exam : दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा आली की, विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या मनात देखील भीती असते. अनेक वेळा परिक्षेदरम्यान अनेक अडचणी येतात. परंतु आता तुमच्याकडे अजूनही तीन महिन्यांचा कालावधी आहे. तुम्ही या तीन महिन्यांच्या कालावधीत चांगले नियोजन करून अभ्यास करू शकता. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी तसेच इतर प्रथम भाषांचा असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. 👉👉संपूर्ण वेळापत्रक येथे पहा👈👈 board exam : यावर्षी कॉपीमुक्त परीक्षा केंद्र होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तात्पुरते परीक्षा वेळापत्रक जाहीर केल्यावर त्यातून राज्यभरातून हरकती मागवल्या आहेत. या संदर्भात केवळ 40 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. आणि त्या किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे बोर्डाने केलेले हे नियोजन अंतिम ठरवलेले आहे. 👉👉संपूर्ण वेळापत्रक येथे पहा👈👈 यावर्षी परीक्षा अगोदर घेतल्यामुळे बारावी नंतर जेईई, नीट च्या परीक्षा देखील लवकर होणार आहेत. तसेच परीक्षांचा निकाल देखील यावर्षी पंधरा-वीस दिवस अगोदर लागण्याची शक्यता आहे. निकाल लवकर लागल्यामुळे पुरवणी परीक्षा वेळेत होईल, आणि विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशास अडचण येणार नाही. 👉👉संपूर्ण वेळापत्रक येथे पहा👈👈 Share this: f Facebook t Twitter ✆ Whatsapp ➣ Telegram