आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार Harish Chandra November 26, 2024 0 Car VIP Number Registration Online : सध्याच्या टेक्नोसावी जगात अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत आपल्या दैनंदिन गरजा वाढल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं मोबाईल, इंटरनेट यासोबतच एखादी गाडी यांसारख्या गोष्टींचा समावेश करणं अनिर्वाय झालं आहे. मग ती गाडी कोणतीही असो, दुचाकी किंवा चारचाकी. माणसं एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं सोडतील, पण आपल्या गाडीवर प्रेम करतील. अनेकांचा आपल्या गाडीवर प्रचंड जीव जडतो. त्यामुळेच प्रिय असणाऱ्या गाडीसाठी एक वेगळा आणि युनिक नंबर असावा असंही अनेकांना वाटतं. त्यामुळे व्हीआयपी नंबर घेण्यासाठी अनेकजण वर्ष-वर्षभर वाट पाहतात. तर, आपल्या आवडीचा नंबर मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. तुम्हीही यांच्यातीलच एक असाल आणि आपल्या गाडीला व्हीआयपी नंबर (VIP Number) घेण्याच्या प्रतिक्षेत असाल, तर चिंता सोडा. आता उगाच वेटिंग लिस्टमध्ये ताटकळत राहावं लागणार नाही. 👉इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा👈 तुमचा आवडीचा नंबर मिळवणं अगदी सोपं आता तुम्हाला व्हीआयपी नंबर प्लेट मिळवण्यासाठी एखआद्या ब्रोकर्स आणि इतर ओळखीच्या लोकांची गरज भासणार नाबी. तर तुम्ही थेट Parivahan (परिवहन) वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन यासाठी अर्ज करू शकता. पण, लक्षात ठेवा ही सुविधा फक्त महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठीच आहे. 👉इथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा👈 व्हीआयपी क्रमांक मिळवण्याची ऑनलाईन सुविधा महाराष्ट्रात आली आहे. तुम्ही यासाठी पेमेंट ऑनलाईन ट्रान्सफर देखील करू शकाल आणि घरी बसून तुम्हाला तुमच्या कारसाठी व्हीआयपी नंबर मिळेल. महाराष्ट्र परिवहन विभागानं ही सेवा सुरू केली असून यामध्ये तुम्हाला प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर नंबर प्लेट मिळणार आहे. Share this: f Facebook t Twitter ✆ Whatsapp ➣ Telegram