Ladaki Bahin Yojana

  • ही योजना आर्थिकदृष्ट्या गरिब महिलांसाठी सुरू झाली. मात्र अटी मोडून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल, त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असल्याचे सध्या बोलले जात आहे.
  • मात्र अनेक महिलांच्या नावाने एका पुरूषाने पैसे उकळळे, अनेक श्रीमंत महिला देखील लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्या असल्याच्या बातम्या समोर आल्यात. याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत दिली आहे.
  • पण अर्ज तपासणी करताना सर्व छाननी झाली असल्याने पुन्हा फेर छाननीची गरज नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्यांनी खोटी कागदपत्र देऊन ज्यांनी लाभ घेतला.
  • तर अश्या अपात्र लाभार्थ्यांचे पैसे वसूल होणार आहेत