लाडकी बहीण योजना या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार यादीत नाव पहा Ladki bahin Yojana Update

Ladki bahin Yojana Update

 

 निवडणुका संपल्यानंतर लाडक्या बहिणी २१०० रुपये कधीपासून मिळणार याची वाट पाहत आहेत. सरकार मात्र कागदपत्रांची पडताळणी करून, निकष तपासून अपात्र लाडक्या बहिणींना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तसेच लाडक्या बहिणींना एप्रिलपासून २१०० रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

👉येथे क्लिक करून पहा👈

अर्जांची पडताळणी करताना महिलेच्या कुटूंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक असताना अर्ज केला का? अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का ? एकाच कुटूंबातील २ पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले का ? विधवा, निराधार, परितक्त्या योजनेचा लाभ घेत असतानाही अर्ज केले का ? याची पडताळणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेतून अनेक महिलांना डच्चू मिळण्याची भीती आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

 

👉येथे क्लिक करून पहा👈

 

मग सरकारने आश्वासन दिलेले २१०० रुपये कधीपासून मिळू शकतात? तर लाडक्या बहिणींना २१०० रुपये राज्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाऊ शकतो. काही ठिकाणी डिसेंबरपासूनच २१०० रुपये दिले जातील, अशी चर्चा आहे. तर सरकारच्या गोटात १ एप्रिलपासून रक्कम २१०० रुपये केली जाईल, अशी चर्चा आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना १ एप्रिलपासूनच २१०० रुपये मिळू शकतात, याची दाट शक्यता आहे. नविन सरकार स्थापन झाल्यानंतर याची घोषणा होऊ शकते.

सरकारने निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. योजनेत सहभागी होण्यासाठी अटी आणि निकषही लावले. मात्र निवडणुका असल्याने अर्जांची पडताळणी न करता, कागदपत्रे न तपासता महिलांना पैसे दिले. कारण सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचे नव्हते. जवळपास अडीच कोटी अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. सरसकट महिलांना पैसे देण्यात आले, असेही म्हणायला हरकत नाही.

 

सरकारने निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. योजनेत सहभागी होण्यासाठी अटी आणि निकषही लावले. मात्र निवडणुका असल्याने अर्जांची पडताळणी न करता, कागदपत्रे न तपासता महिलांना पैसे दिले. कारण सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचे नव्हते. जवळपास अडीच कोटी अर्ज आले होते. त्यापैकी २ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. सरसकट महिलांना पैसे देण्यात आले, असेही म्हणायला हरकत नाही.

 

👉येथे क्लिक करून पहा👈

Ladki bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेबाबत महत्वपूर्ण निर्णय

पण आता सरकार लाडक्या बहिणींनी भरलेल्या अर्जांची पडताळणी करणार आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण जर सरसकट लाभ द्यायचा होत तर नियम आणि अटी का? लावल्या? असा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनाही लाभ मिळत असल्याची चर्चा प्रशानामध्ये आधीपासूनच आहे. सरकारने अर्ज भरून घेताना हमीपत्रही भरून घेतले आहे. त्यानुसार सरकार कागदपत्रांची पडताळी करू शकते.

त्यानुसार सरकार आता नियम आणि अटींची चाळण लावून पडताळणी करण्याची शक्यता आहे. 

१. महिलेच्या कुटूंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे का ?
२. अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का ?
३. एकाच कुटूंबातील २ पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले का ?
४. विधवा, निराधार, परितक्त्या योजनेचा लाभ घेत असतानाही अर्ज केले का ?
याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेतून बाहेर काढले जाऊ शकते. म्हणजेच या महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

 

👉येथे क्लिक करून पहा👈

Leave a Comment