MHT CET 2025 वेळापत्रक जाहीर लगेच चेक करा

MHT CET 2025 exam date उच्च शिक्षण घेणाऱ्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परिक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश कक्षाने हे वेळापत्रक जाहीर केले आहे.

 

MHT CET 2025 exam date शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

MHT CET वेळापत्रक पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

महत्वाच्या तारखा-
‘एमएचटी-सीईटी’ (पीसीबी) ग्रुप.. ९ ते १७ एप्रिल
‘एमएचटी-सीईटी’ (पीसीएम) ग्रुप.. १९ ते २७ एप्रिल
‘एमसीए-सीईटी’.. २३ मार्च
‘एमबीए/एमएमएस-सीईटी’.. १७, १८ व १९ मार्च
‘एलएलबी (३ वर्ष)-सीईटी’.. २० व २१ मार्च
‘बीएड-सीईटी’.. २४ ते २६ मार्च

 

 

MHT CET वेळापत्रक पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. प्रवेश परीक्षा कक्षातर्फे १९ प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परिक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे कॉलेजमध्ये अॅडमिशन होते. या परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रिय प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप फेरीत सहभागी होऊन प्रवेश मिळवता येतो. (CET Exam Date Announced)

MHT CET वेळापत्रक पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

तंत्रशिक्षण आणि कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी (पीसीबी गट) परीक्षा ९ ते १७ एप्रिल या कालावधीत होणार आहे. तर तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत अभ्यासक्रमांसाठी एमएचटी सीईटी (पीसीएम) परीक्षा १९ ते २७ एप्रिल या कालावधीत आयोजित केली आहे, अशी माहिती प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे. (MAH CET 2025 Date )

 

महत्वाच्या तारखा-
‘एमएचटी-सीईटी’ (पीसीबी) ग्रुप.. ९ ते १७ एप्रिल
‘एमएचटी-सीईटी’ (पीसीएम) ग्रुप.. १९ ते २७ एप्रिल
‘एमसीए-सीईटी’.. २३ मार्च
‘एमबीए/एमएमएस-सीईटी’.. १७, १८ व १९ मार्च
‘एलएलबी (३ वर्ष)-सीईटी’.. २० व २१ मार्च
‘बीएड-सीईटी’.. २४ ते २६ मार्च

 

 

Leave a Comment