2100 रुपये मिळणार की नाही? लाडकी बहीण योजनेची नवी लिस्ट करा चेक
aaditi tatkare माझी लाडकी बहिण योजनेची यादी महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना आता महाराष्ट्र राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाकडून दरमहा 2100 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने 28 …