महाराष्ट्रात कमी झाला का पेट्रोल आणि डिझेलचा भाव? तुमच्या शहरांत किती रुपये मोजावे लागणार? Harish Chandra November 24, 2024 0 Petrol and diesel prices : २२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. आजकाल अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा उपयोग करतात. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमची वाढल्या की, त्याचा परिणाम आपल्या खिशांवर होताना दिसतो. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर (Petrol and Diesel Prices) कमी असतील तर तुमच्या खिशावरील ताणदेखील कमी असतो. तर आजचे दर पाहता महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलचे दर कमी झालेले दिसून आले आहेत. ➡️➡️इथे क्लिक करून पहा⬅️⬅️ घरबसल्या चेक करा नवे दर : तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol and Diesel Prices) चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. ➡️➡️इथे क्लिक करून पहा⬅️⬅️ टोयोटाच्या तीन गाड्यांचे लिमिटेड एडिशन लाँच : जपानी ऑटोमोबाईल उत्पादक टोयोटा भारतीय बाजारपेठेत हॅचबॅक ते एसयूव्ही सेग्मेंटपर्यंतची वाहने सादर करते. पण, आता वर्षाच्या अखेरीस (Toyota Year End Deals) कंपनीने तीन कारच्या लिमिटेड एडिशन लाँच केल्या आहेत; ज्यामध्ये ज्यात टोयोटा ग्लान्झा, टेसर व हायरायडरचा समावेश आहे. त्यात तुम्हाला वर्षभराच्या सवलती आणि टोयोटा जेन्युइन ॲक्सेसरीज (TGA) पॅकेजसह देण्यात येणार आहेत. लिमिटेड एडिशन व्यतिरिक्त, कंपनी आपल्या तीन कारवर १ लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करण्याची संधी देखील देत आहे. Share this: f Facebook t Twitter ✆ Whatsapp ➣ Telegram