School Holiday 2024 : डिसेंबर महिन्या इतके दिवस शाळा-कॉलेज राहणार बंद सुट्ट्यांची यादी पहा Harish Chandra December 1, 2024 0 2024 चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना आपल्यासोबत थंडी घेऊन येत आहे. वाढत्या थंडीमुळे महिनाभरात शाळा-महाविद्यालयांना अनेक सुट्या लागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, विद्यार्थी असोत की नोकरदार सर्वांनी अनेक सुट्ट्यांचा आनंद लुटला. नोव्हेंबरमध्ये भाऊबीज, दिवाळी यांसारख्या सणांमुळे अनेक सरकारी सुट्ट्या होत्या. नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबरमध्ये देखील खूप सुट्ट्या आहेत. विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील आराम मिळेल. सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा तुम्ही विद्यार्थी असाल, बँकेत काम करत असाल किंवा सरकारी कर्मचारी असाल तर डिसेंबर महिन्यात तुम्हाला किती सुट्या मिळणार आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वास्तविक डिसेंबरमध्ये फार मोठे सण नसले तरी विशेष दिवसांमुळे सुट्ट्या असतील. म्हणजेच या काळात शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद राहतील. सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा डिसेंबरमध्ये किती दिवस शाळा बंद राहतील? डिसेंबर महिन्यात जवळपास 6 दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये रविवारचाही समावेश आहे. Share this: f Facebook t Twitter ✆ Whatsapp ➣ Telegram