जीर्ण पुस्तकाचे मनोगत मराठी निबंध: Jirn Pustakache Manogat Marathi Nibandh
Jirn Pustakache Manogat Marathi Nibandh: एक पुस्तक… जुनं झालेलं, मळकटलेलं, फाटलेलं. पण त्याच्या पानांमध्ये किती तरी आठवणी, अनुभव, आणि ज्ञान भरलेलं आहे. आज हे पुस्तक स्वतःच्या भावनांचं मनोगत आपल्यासमोर मांडतंय. वर्षानुवर्षे वेगवेगळ्या हातांतून फिरून आज ते थकलेलं आणि किंचितसं रडणारं दिसतंय, …