लाडकी बहिण योजना ही 2 कागदपत्रे असतील तरच 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा होणार
Aditi sunil tatkare ladki bahin : मुख्यमंत्रीलाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojanan) अतिशय महत्वकांक्षी योजना ठरली आहे. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या योजेनला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. मात्र आता सरकार स्थापनेनंतर पुन्हा योजनेला गती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पात्र महिलांना १५०० …