महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा aditi tatkare 2024
aditi tatkare 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सादर केली आणि ही योजना …