या महिलांना मिळणार नाहीत २१०० रुपये; कारण काय? लाभार्थी यादी पहा
aditi tatkare update महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. जुलै महिन्यापासून महिलांना पैसे दिले | जात होते. आचारसंहितेच्या काळात महिलांना पैसे दिले नव्हते. परंतु …