Board Exam Timetable दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर नवीन वेळापत्रक पहा

Board Exam Timetable

Board Exam Timetable फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आणि दहावी म्हणजेच माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलेली आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, …

Read more