देशातील गरीबीची समस्या मराठी निबंध: Deshatil Garibichi Samasya Nibandh
Deshatil Garibichi Samasya Nibandh: आपल्या भारत देशाला ‘शेतीप्रधान देश’ म्हणून ओळखले जाते. शेतकरी हा देशाचा खरा पोशिंदा आहे. पण आज या पोशिंद्याच्या वाट्याला आलेली परिस्थिती फारच भयंकर आणि वेदनादायी आहे. देशातील गरीबी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आपल्याला जास्तच गंभीरतेने घेण्याची गरज …