Jio Plan जिओने मोफत वर्षभराचा रिचार्ज, नवीन प्लॅन जाहिर
Jio plan कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन रिचार्ज योजना ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या असून त्यात मोठ्या प्रमाणात डेटा आणि अतिरिक्त सेवांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या योजनांमुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात नवी क्रांती घडून येण्याची शक्यता आहे. जिओचा भारतीय दूरसंचार क्षेत्रातील प्रवास …