MHT CET 2025 सुधारित वेळापत्रक जाहीर येथे पहा
mht cet 2025 live राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे विविध अभ्यासक्रमांची २०२४-२५ या वर्षांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसताना, सीईटी कक्षाने बुधवारी २०२५-२६साठीच्या सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. बीई-बीटेकसाठी १९ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान सीईटी होणार आहे. अधिक …