एसटी महामंडळात 208 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख

msrtc bharti 2024

MSRTC Recruitment 2024 : सरकारी नोकरी म्हणजे अनेकांचे स्वप्न असते. त्यातही शिक्षण घेत वेतन मिळवत सरकारी नोकरीकडे वाटचाल करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध असेल तर? होय, पुणे एसटी महामंडळात नोकरी मिळवण्याची अशीच एक उत्कृष्ट संधी उपलब्ध झाली आहे, विशेषतः जे उमेदवार सार्वजनिक …

Read more