लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी बातमी! 6 व्वा हप्ता लाभार्थी यादी जाहीर
MukhyaMantri Ladki Bahin Yojana राज्यातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा बराच बोलबाला असून या योजनेचा आत्तापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. जुले महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या …