या यादीत नाव असेल तरच मिळणार 12 हजार रुपये तेही 0 मिनिटात बँक खात्यात जमा होणार
pm kisan big update केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 12 हजार रुपये जमा होतात आणि या दोन्ही योजनेची लाभार्थी यादी एकच आहे. 12000 रुपयांच्या लाभार्थी यादीत …