School Holiday : डिसेंबर महिन्या इतके दिवस शाळा-कॉलेज राहणार बंद सुट्ट्यांची यादी पहा
2024 चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना आपल्यासोबत थंडी घेऊन येत आहे. वाढत्या थंडीमुळे महिनाभरात शाळा-महाविद्यालयांना अनेक सुट्या लागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याबद्दल बोलायचे झाले तर, विद्यार्थी असोत की नोकरदार सर्वांनी अनेक सुट्ट्यांचा आनंद लुटला. नोव्हेंबरमध्ये भाऊबीज, दिवाळी यांसारख्या सणांमुळे अनेक …